Wednesday, August 20, 2025 09:12:33 AM
Maharashtra Dam : महाराष्ट्रात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. काही नद्यांच्या पाण्याने पुराची पातळी गाठली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
Amrita Joshi
2025-08-19 13:33:46
जोरदार पावसामुळे सध्या कामावर जाणाऱ्या लोकांची बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्डे आणि तुंबलेल्या पाण्यामुळे वाहतुकीच्या समस्या निर्माण होऊन ऑफिसमध्ये पोहोचणे आणि तेथून घरी परतणे जिकिरीचे बनले आहे.
2025-08-19 11:53:51
सकाळप्रमाणेच दुपारी आणि सायंकाळीही पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता आहे.
Shamal Sawant
2025-08-17 07:28:27
6 जुलैपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण, पुणे, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असून, विदर्भ-मराठवाड्यातही पाऊस सक्रीय होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
Avantika parab
2025-07-03 16:55:49
सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पावसाने पाठ फिरवलेली असताना, पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाने 7 टीएमसी क्षमता असलेले घोड धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे.
Ishwari Kuge
2025-06-15 12:46:45
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार,7 मेपर्यंत काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Samruddhi Sawant
2025-05-05 10:31:44
Marathwada weather update today : हवामान विभागानं आज राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. यात दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे.
Gouspak Patel
2025-04-15 08:12:54
पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमस्थळी चिखल पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने पुण्यात घोळ घातला आहे. स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे. ज्या मार्गाने मोदी स्टेजवर जाणार आहे.
Aditi Tarde
2024-09-25 19:40:13
दिन
घन्टा
मिनेट